Showing posts with label oli-chatni-gili-chatani-wet-chutney. Show all posts
Showing posts with label oli-chatni-gili-chatani-wet-chutney. Show all posts

Tags: कैरीचा टक्कू, तक्कु, kairichi chatni, kairiche lonche, Kairi taku takkoo, raw mango recipes

कैरीपासून भाजी, कोशिंबीर, चटणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. 
कैरी किसून त्याचे जे टेम्पररी लोणचे बनवले जाते त्याला टक्कू किंवा तक्कु म्हणतात. 

कैरीच्या टक्कूसाठी लागणारे साहित्य: 

हिरव्यागार कैऱ्या - साधारण तीन ते चार 

Tags: कैरीचं रायतं, मेथांबा, कोयाडं, कैरीची चटणी, Methamba, kairi raita, koyada, raw mango chatani

कैरीचं रायतं, मेथांबा, कोयाडं, कैरीची चटणी, Methamba, kairicha raita, koyada,
Methamba 





उन्हाळ्यात कैऱ्या मिळू लागल्यावर हमखास बनवला जाणारा पदार्थ!

English version available at -
Methamba, Koyada, Raw mango raita recipe in english









कैरीच्या रायत्याचे साहित्य :

Tags: udadache dangar, urad dal chutney, udid dalichi chatni

उडदाचे डांगर बनवून ठेवले तर पुष्कळ दिवस टिकते आणि पाहिजे तेव्हा पटकन बनवता येते. तेव्हा करण्यास फक्त दोन मिनिटे पुरेशी होतात. 
English version available at - Udid dangar, urad daal chatani in english

साहित्य:

उडीद डाळ - अर्धी वाटी 

Tags: Lemon Chatni, Chutney, Lemon juice recipe, Limbu chatani, Limbacha ras

ही एक मस्त चटकमटक रेसिपी आहे. मला लिहितानाच खावीशी वाटत आहे. याचे नाव 'लेमोसा' कसे आले माहित नाही. आईनी म्हटले मग मी म्हटले. लिंबाच्या रसाची चटणी असं पण नाव देता येईल. 

साहित्य:

लिंबूरस - १ वाटी 
साखर - अर्धी वाटी 
मीठ, तिखट, मेथीदाणे 
फोडणीचे सामान 

Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies


५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात. 

साहित्य:

पाव किलो हिरव्या मिरच्या 
मीठ, लिंबू, हळद 
तेलाची फोडणी 

कृती:

  • एका भांड्यात पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी. 
  • त्यात देठासकटच्या हिरव्या मिरच्या घालून झाकण ठेवा. 
  • पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या. लिंबू पिळून तेल+जिरं+हिंगाची फोडणी द्या. 
उकळत्या पाण्यामुळे तिखटपणा कमी होतो व मिरच्या मऊ होतात. 


Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies

अगदी ३-४ मिनिटांत होणारी पाककृती आहे. 

साहित्य:

हिरव्या मिरच्या - ५-६
जिरेपूड, मीठ, किंचित साखर
हिंग 
दही

कृती:

  • गॅसवर मिरच्या भाजाव्यात. इतर पदार्थ करताना भांड्याखाली आचेवर भाजाव्यात. मधेमधे फिरवाव्या म्हणजे जळत नाहीत.
  • काळे ठिपके पडू लागले सर्व बाजूनी कि बाहेर काढाव्या. 
  • तिखटपणा भाजल्याने जरा कमी होतोच; पण अगदीच नको असेल तरच बिया काढाव्यात. 
  • खलबत्त्यात या भाजक्या मिरच्या ठेचाव्या. थोडे मीठ आणि (दही गोड नसेल तर)अगदी चिमूटभर साखर घालावी.
  • हा ठेचा दह्यात घालून जिरं व हिंग यांसोबत कालवावा. सायीचे दही चमचाभर घातल्यास खूपच छान चव येते. 

mirchicha thecha hirvya mirchyncha thecha green chilli thecha chatni chutney

साहित्य: 

हिरव्या मिरच्या १०-१५
लसूण पाकळ्या ७-८
जिरं मीठ लिंबू 
फोडणीचं साहित्य 

कृती:


  • हिरव्या मिरच्या धुवून देठे काढून घ्या. मिरच्यांच्या बिया काढल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. म्हणून ज्याला कमी तिखट हवे आहे त्यांनी बिया जराश्या काढाव्यात. 
  • मिरच्यांचे तुकडे करून ग्राइंडरमध्ये लसूण, जिरं आणि मीठ घालून अगदी बारीक वाटून घ्या. 
  • या मिश्रणावर लिंबू पिळा. 
  • तेल+मोहरी+हिंग फोडणी करून ती ठेच्यावर ओता आणि नीट ढवळून घ्या. 
फक्त मिरच्यांचीच चटणी असली तरी मीठ लिंबू तेलामुळे इतकी तिखट लागत नाही. रंगही छान येतो. गरम भाकरीसोबत खाता येते. ही चटणी ४-५ दिवस टिकते. 
पोळ्या करून झाल्यावर तव्यावर थोड्या तेलात मिरच्या नुसत्या भाजून त्यांचा असाच ठेचा करता येतो. 

Panipuri Mitha chatni, Khajur chatani, panipurichi god chutney recipe in marathi Meetha chatani Khajurachi Chatani chinchagulachi chatni

भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस किंवा कोणताही चाट प्रकारासोबत ही चटणी घेता येते.

Tags: Panipuri tikha chatni at home Pudina pani recipe in marathi tikhat chatani pudinyache pani street food chat panipuriche pani panipuri without masala, पानीपुरी 

यासाठी विकतचा मसाला लागत नाही. घरगुती असल्याने अपथ्य होत नाही. हिरवा रंग एकदम मस्त येतो.

Chatni Chatani Chutney for Idli dosa uttapa recipe in marathi

करण्यास सोपी व चवदार. अशी चटणी जास्त तिखट नसते.

साहित्य:

Tags: Mint Coriander Chatani Chutney Pudina Kothimbir Chatani recipe in marathi, पुदिना कोथिंबिरीची चटणी, green chutney, hirvi chatni, हिरवी चटणी 

मिंट चटणी साहित्य: 

कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवून
पुदिना - १/२ वाटी
ओलं खोबरं - १/२ वाटी 

Tags: पडवळ प्रकार, पडवळ बी, Snake Gourd seeds Chatni Chutney Padavalachya biyanchi chatni recipe in marathi

साहित्य:

पडवळाच्या बिया 
थोडे तीळ, हिरव्या मिरच्या,

Tags: Ambe haldiche olya haladiche lonche lonache pickle achar recipe in marathi

ओल्या हळदीचे लोणचे साहित्य:

आंबेहळद - १/२ वाटी किस 
ओली हळद - १/२ वाटी किस 
मेथी दाणे - १० 

Tags: hiravi chutney, Green chatni coriander chatani kothimbir chutney recipe in marathi, हिरवी चटणी 

कोथिंबिरीच्या चटणीचे साहित्य: 

कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवून

ओलं खोबरं - १/२ वाटी 
लसूण पाकळ्या - ५-६

Tags: Green chatni coriander chatani kothimbir chutney recipe in marathi, hirvi chatni, हिरवी चटणी 

कोथिंबिरीच्या चटणीचे साहित्य: 

कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवून

ओलं खोबरं - १/२ वाटी 

Tags: karlyachya biyanchi chatani, karele ke beej ki chatni, कारल्याच्या बियांची चटणी, use of bittergourd seeds Karlyachya biyanchi chatni bittergourd seeds chatani karela pickle

१० मिनिटे - २ माणसांसाठी
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Bittergourd seeds chatani

कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

कारल्याच्या बियांच्या चटणीचे साहित्य:

एका कारल्याच्या बिया 
तीळ - १ टेबलस्पून 
शेंगदाणे - १ टेबलस्पून 

Tags: Shengdana chatani, groundnut chatni, upwasachi chatni, upasachi chatani, chatni for fast danyachi chatani, शेंगदाण्याची चटणी, उपवासाची चटणी, Mungphali Chatani


upvasachi chutney for fast
Upasachi chatni

२ मिनिटे - ४ जणांसाठी
अगदीच सोपी, भातुकलीच्या खेळातील चटणी आहे.

Recipe in English at - Mungphali Chatani For Fast

Tags: Panchamrut, Panchamrit, maharashtrian tamarind chutney, panchamrut in marathi

Panchamrut recipe in English is available at -
Panchamrit Recipe in English

१० मिनिटे - ५ माणसांसाठी 

साहित्य:

चिंच - लिंबाएवढी 
गूळ - चिंचेच्या दुप्पट 

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.